स्पेशल रिपोर्ट : मुंबई : पैसे आणि जागेचं गणित जुळवणारे मुंबईतील नॅनो फ्लॅट
Continues below advertisement
तुम्हाला मुंबईत घर घ्यायचं आहे? पण पैसे आणि जागा यांचं गणित जुळत नाही का? चेंबुरमधला नॅनो फ्लॅट बघून नक्कीच तुम्ही चक्रावून जाल. लॅव्हिश फर्निचर... हॉल अटॅच किचन... किंग साईझ बेड... सोबत फाईव्ह स्टार हॉटेल्ससारख्या सुविधा... आणि हे सगळं फक्त 250 स्क्वेअर फुटात!
Continues below advertisement