मुंबई : नाणार प्रकल्पग्रस्त आज राज ठाकरे आणि अशोक चव्हाण यांची भेट घेणार

Continues below advertisement
नाणार प्रकल्प होऊ नये यासाठी प्रकल्पग्रस्त आग्रही आहेत. त्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी सर्वपक्षीय वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेठी सुरु केल्या आहेत. नाणारवासियांनी काल शरद पवारांची त्यांच्या निवासस्थानी भेट  घेतली. आता शरद पवार 10 मे रोजी नाणारला भेट देणार असून पुन्हा चर्चा करणार आहेत. दरम्यान. आता नाणार प्रकल्पग्रस्त मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांची आज भेट घेणार आहेत... आज सकाळी 11 वाजता नाणार प्रकल्पग्रस्त राज ठाकरेंच्या कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतील... ((नाणार प्रकल्प होऊ नये, यासाठी प्रकल्पग्रस्त आग्रही आहेत... शिवसेना नाणार प्रकल्पग्रस्तांच्या बाजूनं आहे, तर भाजप नाणार प्रकल्पाच्या बाजूनं आहे... पवारांनी 10मे रोजी नाणारला जाऊन भेट देणार आणि पुन्हा चर्चा करणार असल्याची भूमिका मांडलीय..)) त्यामुळे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रकल्पग्रस्तांची बाजू घेणार का हे पाहणं महत्वाचं आहे...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram