गणेश विसर्जन | मुंबई | प्रकृति ठीक नसल्याने नाना पाटेकर मिरवणुकीत गैरहजर : मल्हार पाटेकर
अभिनेचे नाना पाटेकर यांच्या गणपतिची विसर्जन मिरवणूक नेहमीच वेगळी असते. या मिरावणुकीत ढोलताशे आणि पारंपरिक पालखी असते. मात्र यावर्षी नाना पाटेकर यांची प्रकृति ठीक नसल्याने ते मिरावणुकीत सहभागी झाले नव्हते. मात्र त्यांचा मुलगा मल्हार यावेळी उपस्थित होता.