मुंबई | नाना पाटेकरांना धक्का, #Metoo प्रकरणामुळे हाऊसफुल्ल 4 मधून वगळलं

Continues below advertisement
मी-टू वादळानंतर अभिनेता अक्षय कुमारनं सर्वांसमोरच नवा आदर्श ठेवलाय...नाना पाटेकर आणि साजिद खानसोबत काम करण्यास नकार दिलाय. ज्यांच्यावर छळवणुकीचे, बलात्काराचे आरोप झालेत, अशा अभिनेते-दिग्दर्शकांची जोपर्यंत चौकशी होत नाही, तोपर्यंत त्यांच्यासोबत काम न करण्याचा पवित्रा अक्षय कुमारनं घेतलाय..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram