मुंबई : आठव्या थिएटर ऑलिम्पिक सोहळ्यात नानांचा मुख्यमंत्र्यांना लाखमोलाचा सल्ला

Continues below advertisement
आठव्या थिएटर ऑलिंपिक सोहळाच्या समारोप आज कामगार मैदानावर पार पडला. एल्फिन्स्टनमधील कामगार कल्याण मैदानावर झालेल्या या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेते नाना पाटेकर आणि नवाजुद्दीन सिद्दिकी उपस्थित राहिले. यावेळी अभिनेते नाना पाटेकरने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक मोलाचा सल्लाही दिला. आणि महत्वाची बाब म्हणजे नानांचा हा सल्ला मुख्यमंत्र्यांनी मानलाही. तसंच थिएटरच्या कार्यक्रमाला सहसा मुख्यमंत्री येत नाहीत. पण देवेंद्र फडणवीस त्याला अपवाद ठरल्याचंही नानाने सांगितंल.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram