मुंबई : नायर रुग्णालयात जगातल्या सर्वात मोठ्या ट्यूमरवर यशस्वी शस्त्रक्रिया

Continues below advertisement

मुंबईच्या नायर रूग्णालयात जगातील सर्वात मोठ्या ब्रेन ट्यूमरची यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आली. या ट्यूमरचं वजन 1.873 किलो इतकं होतं. या शस्त्रक्रियेत मेंदूपेक्षा जास्त वजन या ट्यूमरचं आहे. 31 वर्षीय संतलाल पाल या व्यक्तीवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram