स्पेशल रिपोर्ट : मुंबई : औरंगाबादपाठोपाठ मुंबईलाही कचराकोंडीचा विळखा

नियोजन शून्यतेचा अभाव, धोरणं राबवण्याची उदासिनता आणि नाविन्यतेचा अभाव ही त्रिसुत्री साधली गेली की काय घडतं. याचं जिवंत उदाहरण म्हणजे मुंबईतला मातोश्रीबाहेरचा परिसर.

मुंबई महानगरपालिकेच्या ओला-सुका कचरा वर्गीकरण आणि कचरा प्रक्रिया केंद्र उभारणी योजनेचा पुरता फज्जा उडालाय.

महापालिकेनं सध्या मुंबईतल्या शेकडो इमारतींचा कचरा उचलणं बंद केलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola