ठाणे : मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीच्या कामामुळे पुढच्या 2 ते 3 दिवसांनी रस्ता पूर्णपणे बंद होणार
Continues below advertisement
मुंब्रा बायपासवर दुरुस्तीचं काम होणार आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. यापूर्वी 16 एप्रिलपासून हा बायपास बंद ठेवणार असं जाहीर केलं होतं. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाची काही प्राथमिक कामं बाकी असल्यामुळे येत्या दोन तीन दिवसात हा मार्ग बंद होणार आहे.
Continues below advertisement