खेळ माझा : मुंबईच्या महिला क्रिकेट संघाला पश्चिम विभागीय वनडे स्पर्धेचं जेतेपद

Continues below advertisement
बीसीसीआयच्या तेवीस वर्षांखालील महिलांच्या वन डे सामन्यांच्या क्रिकेट स्पर्धेत मुंबईनं पश्चिम विभागाचं विजेतेपद पटकावलं. पश्चिम विभागीय सामने राजकोटमध्ये  खेळवण्यात आले. हेमाली बोरवणकरच्या नेतृत्वाखालील मुंबईनं चारही  सामने जिंकून, स्पर्धेच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. या गटात मुंबईसह गुजरात, बडोदा, सौराष्ट्र आणि महाराष्ट्र या संघांचा समावेश होता.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram