ABP News

Mumbai University Election | मुंबई विद्यापीठातील निवडणूक प्रक्रियेला 19 ऑगस्टपासून सुरूवात | ABP Majha

Continues below advertisement


मुंबई विद्यापीठात 28 वर्षांनंतर होणाऱ्या विद्यापीठ आणि महाविद्यालयीन निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे.यात 19 ऑगस्टपासून मुंबई विद्यापीठाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. तर 20 ऑगस्ट ते 30 सप्टेंबरदरम्यान आचारसंहिता लागू होणार आहे. 30 ऑगस्टला महाविद्यालयीन अध्यक्ष, वर्गप्रतिनिधी सचिव, महिला प्रतिनिधी, मागास प्रवर्ग प्रतिनिधी या जागांसाठी मतदान होणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram