EXCLUSIVE | VIDEO | नाशिक, पुण्यापर्यंत धावणारी विशेष लोकल मुंबईत दाखल | मुंबई | एबीपी माझा
Continues below advertisement
नाशिक आणि पुणेकरांच्या दृष्टीने आनंदाची बातमी...लवकरच मुंबई-नाशिक आणि मुंबई-पुणे लोकलची चाचणी होणार आहे. कसारा आणि लोणावळा घाटात धावण्यासाठी बनवलेली लोकल मुंबईमध्ये येऊन पोचली आहे. ही लोकल चेन्नईच्य इंटिग्रेल कोच फॅक्टरीमध्ये बनवली गेलीये. . ही लोकल कर्जत ते लोणावळा आणि कसारा ते नाशिक या स्थानाकामधील घाटात धावण्यासाठी खास तयार केली गेली आहे. आरडीएसओ आणि मध्य रेल्वेचे अधिकारी मिळून या लोकलची चाचणी घाटात घेतील. ती यशस्वी झाली तर येणाऱ्या काळात या घाटात देखील लोकल धावू शकेल.
Continues below advertisement