
Independence Day | स्वातंत्र्यदिनानिमित्त मुलूंडच्या संभाजी मैदानात झेंडावंदन | मुंबई | ABP Majha
Continues below advertisement
मुलूंडच्या संभाजी मैदानात दरवर्षी प्रमाणे शिशिर शिंदे यांच्याहस्ते ध्वजारोहण होणार आहे.. या कार्यक्रमासाठी शहिद मेजर कौस्तुभ राणेंच्या पत्नी कनिका राणे उपस्थित रहाणार आहेत, विशेष म्हणजे मेजर कौस्तुभ राणेंना मरणोत्तर सेना पदक जाहीर करण्यात आलंय.
Continues below advertisement