मुंबई : मुलुंडमधील मैदानाच्या विकासकामाला हायकोर्टाची स्थगिती

Continues below advertisement
मुंबईत मुलुंडमधील संभाजीराजे मैदानावर सुरु असलेल्या काँक्रिटीकरणाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. स्थानिक नागरिकांचा विरोध डावलून क्राँक्रिटीकरणाच्या नावाखाली हे मैदान घशात घालण्याचा भाजपच्या स्थानिक नगरसेवकांचा हा डाव असल्याचा आरोप करत माजी आमदार शिशिर शिंदे आणि अन्य दोघांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram