मुंबई : गुढीपाडव्यानिमित्त मुलुंड महोत्सवाचं आयोजन, 70 फुटांच्या रांगोळीसह चित्रांचं प्रदर्शन

Continues below advertisement
मुंबईतल्या मुलुंडमध्ये कालपासून मुलुंड महोत्सव सुरु झाला आहे. दरवर्षी गुढीपाडव्याच्या निमित्तानं हा महोत्सवर भरवला जातो. 20 मार्चपर्यंत हा महोत्सव मुंबईकरांसाठी खुला राहणार आहे. यंदा या महोत्सवात सत्तर फुटांच्या भव्य रांगोळीसह कॅलिग्राफी आमि प्रसिद्ध चित्रकारांच्या चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. शिवाय इथं मिसळ महोत्सवही असणार आहे. जिथं मुंबईकरांना महाराष्ट्रातल्या विविध भागातल्या मिसळीची चव चाखता येणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram