मुंबई : एमपी मिल कंपाऊंड घोटाळा : गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता स्वतः लोकायुक्तांसमोर हजर राहण्याची
Continues below advertisement
एमपी मिल कंपाऊंड घोटाळा प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता स्वतः लोकायुक्तांसमोर हजर राहण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांची दिली. स्वतःची बाजू योग्य पद्धतीनं मांडण्यासाठी मेहता लोकांयुक्तांसमोर जाणार आहे्.
Continues below advertisement