मुंबई : बेस्ट डेपोतील संग्रहालयात 18 व्या शतकातील दुर्मिळ घड्याळ

Continues below advertisement
मुंबईतल्या आणिक बेस्ट डेपोच्या संग्रालयातील एक अतिशय दुर्मिळ घड्याळ सर्वांचं लक्षं वेधून घेतंय.  लंडनच्या गोल्डस्मिथ आणि सिल्व्हरस्मिथ या कंपनीने 1880 मध्ये हे घड्याळ बनवलंय. विशेष म्हणजे हे घड्याळ वजनाच्या सहाय्याने चालतं. या घड्याळात वेळ दाखवण्यासाठी सेकंद, मिनिट आणि तास अशा 3 काट्याची संरचना केलेली आहे. तील पेंडुलम हा पोलादापासून बनवलेला आहे या घड्याळाची उंची ही 6 फुटापर्यंत आहे याला मदर बोर्ड असे म्हणतात. 100 वर्ष उलटून गेली तरीही घड्याळ चांगल्या स्थितीत असून व्यवस्थित सुरु आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram