Robert Vadra | मुंबादेवीच्या दर्शनासाठी रॉबर्ट वाड्रा मुंबईत, लोकांच्या मोदी-मोदीच्या घोषणा | ABP Majha
रॉबर्ट वाड्रा आज मुंबईत मुंबादेवीच्या दर्शनासाठी आले होते. मात्र दर्शनानंतर परतताना काही लोकांनी त्यांच्यासमोर मोदी-मोदीच्या घोषणा दिल्या. यावेळी माध्यमांनी रॉबर्ट वाड्रा यांच्याशीही बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी कोणत्याही विषयावर बोलण्यास नकार दिला.