Modi Govt Century | मोदी सरकारच्या 100 दिवसांच्या कामावर जनता किती समाधानी? | ABP Majha
Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्मला शंभर दिवस पूर्ण झाले. या काळात सरकारनं काही मोठे निर्णय घेतले ज्याची देश तसंच राष्ट्रीय पातळीवर मोठी चर्चा झाली. मात्र, मोदी सरकारच्या कामकाजावर त्यांना पुन्हा एकदा सत्तेत बसवणारी जनता किती समाधानी आहे, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आम्ही मोदी सरकारच्या कामकाजाचं रिपोर्ट कार्ड आम्ही मांडलं. त्यात एबीपी न्यूज आणि सी वोटरने केलेल्या सर्व्हेत 11 हजार 360 लोकांची मतं आम्ही जाणून घेतली.
Continues below advertisement