मुंबई : बीएमसी आयुक्तांची नार्को टेस्ट करा, मनसेच्या संदीप देशपांडेंची मागणी
Continues below advertisement
तर मुंबई महापालिकेच्या आयुक्तांवर दबाव टाकल्याचं वृत्त आल्यानंतर मनसे आक्रमक झालीय. आणि त्यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहतांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केलीय.
Continues below advertisement