मुंबई : हिंदुजा हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाला मनसेचा घेराव

Continues below advertisement
हिंदुजा हॉस्पिटलच्या मॅनेजमेन्टला मनसे कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला होता. हॉस्पिटलच्या बेसमेन्टमध्ये ज्वलनशील पदार्थ असल्याने तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका असल्याचा आऱोप होतोय. यासंदर्भात बेसमेन्टची पाहणी केल्यानंतर मनसेने मॅनेजमेंटला जाब देखील विचारला. पण मॅनेजमेंटनं याची दखल न घेतल्यामुळे मनसैनिकांनी हा घेराव घातला होता.मुंबईत सध्या आगीच्या घटना वाढत आहे त्याच अनुषंगाने भविष्यात अशा घटना होऊ नये यासाठी मनसेनं हे आंदोलन केलंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram