मुंबई : राज ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली मनसेची कार्यकारिणीची जाहीर, शिशिर शिंदेंना वगळलं

Continues below advertisement
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कार्यकारिणीसाठी पक्षांतर्गत निवडणुका घेतल्या. त्यातून नवी कार्यकारिणी तयार केली आहे. आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवता या निवडी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. राज ठाकरे हे अध्यक्ष, तर 10 नेते आणि 12 सरचिटणीस अशी नवी कार्यकारिणी आहे.
विशेष म्हणजे, शिशीर शिंदे यांचे या कार्यकारिणीत कुठेच नाव नाही. यामुळे आधीच शिंदे शिवसेनेते प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात असताना, आता मनसेच्या कार्यकारिणीत नाव नसल्याने यावर शिक्कामोर्तब झालंय का, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram