मुंबई : मनसेच्या विभाग अध्यक्षांसह 5 जणांना मारहाण
Continues below advertisement
विक्रोळीत मनसेचे उपविभाग प्रमुख विश्वजित ढोलम यांना फेरीवाल्यांनी मारहाण केल्याचा आरोप होत आहे. ढोलम यांच्यावर सध्या महात्मा फुले रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मराठी पाट्यांसाठी दुकानदारांना निवेदन देताना मारहाण झाल्याचा दावा ढोलम यांनी केला आहे. त्या माराहाणीत ढोलम चांगलेच जखमी झाले असून, त्यांच्यावर महात्मा फुले रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Continues below advertisement