मुंबई : मनसेकडून काँग्रेस ऑफिसची तोडफोड, घटनास्थळाचा आढावा
Continues below advertisement
फेरीवाले आणि मराठी-अमराठी वाद आता तापताना दिसत आहे. कारण काँग्रेसच्या मुंबईतल्या कार्यालयाची आज मनसेकडून तुफान तोडफोड करण्यात आली आहे. सीएसएमटीजवळच्या या कार्यालयात आज सकाळी मनसेचे कार्यकर्ते घुसले आणि तोडफोड सुरु केली. एबीपी माझाचे प्रतिनिधी ऋत्विक भालेकर यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला
Continues below advertisement