मुंबई : मनसेच्या वीज कामगार संघटनेचं वीज कंपनीच्या मुख्यालयासमोर आंदोलन
Continues below advertisement
वीज कामगारांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण वीज कामगार सेनेच्या वतीनं मुंबईतील वांद्र्यात असलेल्या वीज कंपनीच्या मुख्यालयासमोर आंदोलन केलं. वीज क्षेत्रात होऊ घातलेलं खाजगीकरण, महानिर्मिती कंपनी मोडीत काढण्याचा सरकारचा डाव, कंत्राटी कामगारांची पिळवणूक आणि कपात बंद करावी, त्याचबरोबर 'समान काम - समान वेतन' धोरण लागू करावं, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
Continues below advertisement