मुंबई : खड्ड्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेने मंत्रालयासमोरील रस्ता खोदला
मुंबईसह महाराष्ट्रात पडलेल्या खड्ड्यांचा मध्यरात्री मनसेकडून निषेध करण्यात आला. महत्वाचं म्हणजे रस्त्यांच्या दुर्दशेकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी काल रात्री मंत्रालयाबाहेरचे फेवर प्लॉक टिकावाच्या सहाय्यानं मनसेनं उकडून लावले. मंत्रालयाच्या मुख्य गेट भागात हे आंदोलन करण्यात आलं.