मुंबई : मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांचे दर कमी होणार, राज ठाकरेंसोबतच्या बैठकीत नेमकं काय झालं?
Continues below advertisement
मनसेने राज्यभरातील मल्टिप्लेक्स विरोधात सुरु केलेलं आंदोलन यशस्वी झाल्याचं चित्र आहे.
कारण मल्टिप्लेक्समध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांचे दर आता कमी करण्याचं आश्वासन मल्टिप्लेक्स चालकांनी राज यांना दिलं.
मनसेच्य़ा खळ्ळ खट्याक आंदोलनासंदर्भात हायकोर्टातून कोणताही दिलासा न मिळल्यामुळे अखेरीस या मल्टिप्लेक्स चालकांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
आणि येत्या काही दिवसांत सर्वसामान्यांच्या पसंतीच्या काही खाद्यपदार्थांचे दर किमान 50/- रुपयांवर आणू, असं आश्वासन थिएटर चालकांकडून राज ठाकरे यांना देण्यात आलं. यात पाण्याची बाटली, समोसा, पॉपकॉर्न, वडापाव अशा सर्वसामान्यांच्या पसंतीच्या पदार्थांचा समावेश असेल.