मुंबई : मनसेच्या 6 नगरसेवकांचा शिवसेनेत जाण्याचा मार्ग मोकळा : सूत्र
Continues below advertisement
मुंबई : नगरसेवक पक्षांतर प्रकरणी मनसेला मोठा धक्का मिळाला आहे. मनसेतून शिवसेनेत गेलेल्या 6 नगरसेवकांना अधिकृत गटात समावेशासाठी विभागीय आयुक्तांनी मान्यता दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विभागीय आयुक्तांचा निकाल म्हणजे मनसेला धक्का मानला जात आहे.
Continues below advertisement