मुंबई : मनसेच्या मुंबईतील 6 नगरसेवकांचा सेनाप्रवेश अधिकृत : सूत्र

Continues below advertisement
नगरसेवक पक्षांतर प्रकरणी मनसेला मोठा धक्का मिळाला आहे. मनसेतून शिवसेनेत गेलेल्या 6 नगरसेवकांना अधिकृत गटात समावेशासाठी विभागीय आयुक्तांनी मान्यता दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विभागीय आयुक्तांचा निकाल म्हणजे मनसेला धक्का मानला जात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram