मुंबई : गिरगावातील अनधिकृत कबुतरखान्यावर हातोडा, आमदार मंगलप्रभात लोढांचं ठिय्या आंदोलन

Continues below advertisement
गिरगाव चौपाटीवरील कबूतर खाना तोडला म्हणून मुंबई शहर कलेक्टर ऑफिसमध्ये आमदार मंगल प्रभात लोढा जमिनीवर ठाण मांडून बसले आहेत. गिरगाव चौपाटीवर बांधलेल्या अनधिकृत कबुतरखान्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर महापालिकेकडून हातोडा मारण्यात आला. त्यामुळे लोढा आता आक्रमक झाले आहेत.
गिरगाव चौपाटीचा जागतिक वारसा यादीमध्ये समावेश केल्यामुऴे तिथे कोणतंही बांधकाम करण्यात येणार नाही असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram