मुंबई : छात्र भारतीच्या कार्यक्रमाला परवानगी नाही, कपिल पाटील यांची सरकारवर टीका
Continues below advertisement
पोलिसांनी यावेळी कार्यक्रमाचे आयोजक आणि छात्रभारतीचे आमदार कपिल पाटील यांनाही ताब्यात घेतलं. त्यांनी पोलीस सरकारच्या दबावात काम करत असल्याचा आरोप केलाय.
Continues below advertisement