मुंबई : मिठी नदीच्या काठावर गाळ, कचरा आणि डेब्रिज तसंच पडून

Continues below advertisement
मुंबईत 50 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केलाय. मात्र मिठी नदीच्या काठावरचा गाळ, कचरा आणि डेब्रिज गेली सहा वर्षे उचलला गेला नाहीय.
केवळ एमएमआरडीए  आणि मुंबई महापालिका यांच्यातल्या वादामुळे इथल्या परिसरात दर पावसाळ्यात पाणी तुंबतंय... कुर्ला पश्चिम इथल्या इंद्रा नगरजवळ मिठी नदीचाच भाग असलेला नाला आहे..या ठिकाणी सहा वर्षांपूर्वी एमएमआरडीए ने संरक्षक भिंत बांधली. भिंत बांधुन हा भाग मुंबई महापालिकेला हस्तांतरीत केल्याचे एमएमआरडीए प्रशासनाचं म्हणणं आहे...तर,मुंबई महापालिकेनं भिंत तुम्ही बांधली तर डेब्रिजही तुम्हीच उचला असं म्हणत गेली सहा वर्ष काढली..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram