Kisan Long March : मुंबई : आदिवासींच्या जमिनीचे प्रश्न सोडवू, विष्णू सावरा यांच्याशी बातचीत

Continues below advertisement
सध्या कसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावावर करा ही या मोर्चातील प्रमुख मागणी आहे, त्यासाठी सरकार टाइम बाऊंडआराखडा तयार करण्याचा विचार करतंय. अशी माहिती आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी दिलीय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram