Milk Shortage | पुराचा फटका दूध पुरवठ्याला, मुंबईसह उपनगरांमध्ये दुधाचा तुटवडा | एबीपी माझा

Continues below advertisement

पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुराचा फटका मुंबई-ठाणे, नवी मुंबईतील दूध पुरवठ्याला बसलाय.
कोल्हापूर, सातारा, सांगलीतून येणारे तब्बल १२ लाख लिटर दुधाचे टँकर आज मुंबईत आलेच नाहीत.
त्यामुळे मुंबईतील गोकुळच्याही अनेक डेरी बंद होत्या. पुणे, नाशिक, कर्नाटक, गुजरातमधून काही प्रमाणात आवक झाल्यानं तुटवडा भासला नाही. मात्र हा पुरवठा पुरेसाही नसल्यानं पुढील २ ते ३ दिवसही दुधाचा तुटवडा भासणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram