मुंबई : दुधाची भुकटी बनवणाऱ्या संस्थांना 3 टक्के अनुदान
Continues below advertisement
दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा, यासाठी आता दुधाची भुकटी बनवणाऱ्या संस्थांना प्रति लीटर तीन रुपये अनुदान मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. दुधाला 10 मेपर्यंत योग्य भाव मिळाला नाही, तर आंदोलन करु, असा इशारा किसान मोर्चाच्या वतीने देण्यात आला होता. त्यानंतर आता दुधाला भाव मिळावा म्हणून सरकारनं हालचाली सुरु केल्या आहेत.
Continues below advertisement