मुंबई : एलफिन्स्टन स्टेशनवर पूल बांधण्यासाठी लष्कर सज्ज
Continues below advertisement
मुंबई : एलफिन्स्टन रोड आणि परळमध्ये लष्कराच्या मदतीने पादचारी पूल उभारण्याचं काम वेगात सुरु आहे. या कामकाजासाठी शनिवारी म्हणजे आज रात्री 12 ते पहाटे 5 वेळेत विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच रविवारी रात्री 1.30 ते सकाळी 4.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Continues below advertisement