मिलिंद सोमणच्या पिंकथॉनची वैशिष्ट्यं | मुंबई | एबीपी माझा
Continues below advertisement
भारतातली महिलांसाठीची सर्वात मोठी मॅरेथॉन म्हणजेच पिंकेथॉनच्या सातव्या पर्वाची घोषणा नुकतीच मुंबईत करण्यात आली. या कार्यक्रमात पिंकेथॉनचा संस्थापक मिलिंद सोमणसह १०३ वर्षांच्या धावपटू मन कौरदेखील उपस्थित होत्या. येत्या १६ डिसेंबरला मुंबईत पिंकेथॉन रन पार पडणार आहे.
Continues below advertisement