मुंबई : विधान परिषद पोटनिवडणूक : मिलिंद नार्वेकर स्वतः पोलिंग एजंट म्हणून विधानभवनात

Continues below advertisement
शिवसेना आमदारांवर उद्धव ठाकरे यांचा विश्वास नाहीए, त्यामुळेच प्रसाद लाड यांचे पोलिंग एजंट म्हणून मिलिंद नार्वेकरांना विधान भवनात बसवल्याचा तिरकस टोला राष्ट्रवादीनं लगावलाय.
नारायण राणेंनी काँग्रेसचा आणि विधानपरिषदेचा राजीनामा दिला. त्यानंतर या जागेसाठी भाजपनं प्रसाद लाड यांना उमेदवारी दिली. तर काँग्रेसनं दिलीप मानेंना रिंगणात उतरवलं.
शिवसेनेनं प्रसाद लाड यांना पाठिंबा दिलाय. मात्र क्रॉस व्होटिंग होऊ नये म्हणून यावेळी शिवसेनेनं भाजपच्या लाड यांच्यासाठी उद्धव यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांना पोलिंग एजंट नेमलंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram