Milind Deora on Nala Safai | मुंबईच्या बकाल परिस्थितीसाठी शिवसेना-भाजप जबाबदार : मिलिंद देवरा | ABP Majha
Continues below advertisement
काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी मुंबईतल्या नालेसफाईवरुन शिवसेना-भाजपवर निशाणा साधलाय... पाऊस लांबलाय खरा मात्र पावसाला सुरुवात झाली की मुंबईतल्या नालेसफाईची पोलखोल होणार असल्याचं देवरा म्हणाले..
Continues below advertisement