मुंबई : मेट्रोच्या दरवाज्यात तांत्रिक बिघाड, वाहतूक मंदावली
Continues below advertisement
मुंबईकरांच्या प्रवासाच्या साधनांपैकी एक असलेल्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. घाटकोपरहून वर्सोव्याला जाणाऱ्या एका मेट्रोचा दरवाजा तांत्रिक बिघाडामुळे बंद झाला नाही.
Continues below advertisement