मुंबई : पीएनबी घोटाळा : मेहुल चोकसीच्या बाराशे कोटींच्या 41 संपत्ती ईडीकडून जप्त
Continues below advertisement
पीएनबी घोटाळ्यामध्ये ईडीनं मोठी कारवाई करत मेहूल चोकसी तब्बल १२ कोटींची मालमत्त जप्त केली आहे. मेहूल चोकसीच्या मुंबईतल्या ४१ मालमत्ता ईडीनं जप्त केल्या आहेत. यामध्ये १५ आलिशान फ्लॅट आणि १७ कार्यालयं आहेत. याशिवाय हैदराबादमधलं ऑफिस, कोलकात्यातला शॉपिंग मॉल, अलिबामधलं फार्म हाऊस आणि २३१ एकर जमिनीही जप्त करण्यात आली आहे.
Continues below advertisement