मुंबई : रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक

विद्याविहार-भायखळा मार्गादरम्यान रविवारी धिम्या मार्गावर मध्य रेल्वेने सहा तासांचा मेगाब्लॉक घोषित केला आहे. हार्बर मार्गावरही रविवारी कुर्ला-वाशीदरम्यान दोन्ही मार्गांवर, तर पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ-गोरेगाव स्थानकांदरम्यान अप-डाऊन धिम्या मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola