मुंबई : पत्रकारांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन
Continues below advertisement
समाजासाठी झटताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पत्रकारांसाठी मुंबईत एका आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र शासनातर्फे वैद्यकीय शिक्षण आणि टेलिव्हिजन जर्नलिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं.
Continues below advertisement