मुंबई : सलमानच्या जामीन निकालाचा भाजपच्या शक्तीप्रदर्शनाला फटका बसणार?

Continues below advertisement
एकीकडे सलमानच्या जामिनासाठी त्याचे हितचिंतक सर्व शक्ती पणाला लावत आहे. तर दुसरीकडे भाजपच्या शक्तिप्रदर्शनाला याच जामिनाच्या निकालामुळे फटका बसण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram