मुंबई: बीएमसीकडून पैसे घेता, मग जबाबदारी का झटकता, महापौरांचा रेल्वेला सवाल
Continues below advertisement
रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच गोखले पादचारी पूल कोसळल्याचा गंभीर आरोप मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वरांनी केलाय.
त्यामुळे आता अंधेरी पूल कोसळल्याच्या घटनेचं राजकारण तापण्याची चिन्हं आहेत. 1970 च्या दशकात अंधेरी आणि पार्ल्याला जोडणारा पूल रेल्वेनं बांधला होता. ज्याच्या देखभालीसाठी मुंबई पालिका पैसे मोजत होती. त्यामुळे ही जबाबदारी पूर्णपणे रेल्वेची आहे, असं महापौरांनी म्हटलंय. तर किरीट सोमय्यांनी मात्र राजकारण न करण्याचा सल्ला दिला आहे.