मुंबई : मेट्रोच्या कामांमुळे अनेक पर्जन्य जलवाहिन्य फुटल्या - महापौर
Continues below advertisement
मुंबई तुंबवली तर सगळी जबाबदारी ही राज्य सरकारची असं विधान मुंबई महापालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केलं आहे. मुंबईतल्या मेट्रोच्या कामांमुळं अनेक पर्जन्य जलवाहिन्या उखडल्या आहे. त्या दुरुस्त करण्याची जबाबदारी मेट्रो प्राधिकरणाची आहे. मेट्रोच्या कामांमुळं मुंबई तुंबली तर त्याला महापालिका जबाबदार नसेलं असं विश्वनाथ महाडेश्वरांनी स्पष्ट केलं आहे. आतापर्यंत मुंबईतली नालेसफाई ५०% ही झालेली नाही, असं म्हणत त्यांनी सरकारकडे बोट दाखवलं आहे.
Continues below advertisement