वादग्रस्त हॉकर्स झोन रद्द, राज, राणेंच्या घरासमोर फेरीवाले बसणार नाहीत!
Continues below advertisement
मोठ्या वादानंतर अखेर मुंबईतल्या हॉकर्स झोनची यादी मुंबई महापालिकेला बासनात गुंडाळावी लागली आहे. हॉकर्स झोनची यादी रद्द करुन नवीन नियोजन करा आणि नवी यादी तयार करा असे आदेश महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत.
जुन्या फेरीवाला धोरणानुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांच्या घरासमोर हॉकर्स झोन तयार करण्यात आला होता.
जुन्या फेरीवाला धोरणानुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांच्या घरासमोर हॉकर्स झोन तयार करण्यात आला होता.
Continues below advertisement