मुंबई : जेव्हा शिवसेनेचे महापौर भाजपच्या गाडीतून फिरतात...!

Continues below advertisement
महापालिकेच्या वाहनचालकांच्या संपाचा फटका हा खुद्द मुंबईच्या महापौरांनाच बसलाय. या संपामुळे शिवसेनेच्या महापौरांना चक्क  भाजप कार्यकर्त्याच्या गाडीचा आधार घ्यावा लागलाय. महापौर विश्वनाथ महाडेश्वरांनी दिवसभर भाजपचा लोगो असलेली गाडी वापरलीये. भाजपचा लोगो बघून उलटसुलट राजकिय चर्चांना उधाण आल्याचं महापौरांना लक्षात येताच त्यांनी स्टिकर लाऊन हा लोगो लपवला. विविध मागण्यांसाठी महापालिकेच्या वाहनचालकांनी कामबंद आंदोलन केल्यामुळे कोणासाठीच पालिकेच्या गाड्या पोहोचल्या नाहीत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram