मुंबई : महापौरांसाठी महालक्ष्मी इथं नवीन बंगला बांधा : भाजप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Feb 2018 11:18 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मलबार हिलचा बंगला महापौरांपासून वाचवण्यासाठी भाजप आटोकाट प्रयत्न करत असल्याचं चित्र आहे. मलबार हिलमधील बंगल्याचा हट्ट महापौरांनी सोडावा, यासाठी महालक्ष्मीतील जुन्या इमारती पाडून तिथे महापौर निवासस्थान बांधण्याची मागणी भाजपने केल्याची माहिती आहे.