मुंबई : गेल्यावेळी मेट्रोचं काम सुरु नसतानाही मुंबई तुंबली : गिरीश महाजन
Continues below advertisement
यंदा मुंबई तुंबली तर जबाबदारी राज्य सरकारची असेल. मुंबई महापालिका शहर तुंबण्याला जबाबदार राहणार नाही, असं विधान महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केलं आहे. त्याला गिरीश महाजन यांनी उत्तर दिलं आहे.
Continues below advertisement