मुंबई : माथाडी कामगारांचा आज एकदिवसीय संप

Continues below advertisement
राज्यातील माथाडी कामगारांनी आज एक दिवसीय लाक्षणिक संप करणार असल्याचं जाहीर केलं आहे. या संपामुळे नवी मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगली, लातूर या बाजार समित्यांचा व्यवहार ठप्प होणार आहे. सरकारने माथाडी कामगार कायद्याच्या मूळ रचनेत बदल केल्याचा निषेध करण्यासाठी बंद पुकारल्याचे माथाडी कामगार संघटनेचे म्हणणे आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram